काय मस्त वातावरण होते... तुफान पाउस, जोरदार वारा, आभाळात काळवंडुन आले होते.... आणि मी होतो सीप्ज़ च्या गेट वर् !!
पाउस थाम्बायचे नाव घेत नाही... एका पाठोपाट ऐक लोक येत होति गेट वर...आणि पुढे होत
सगळे आप्-आपल्या कामाला सुरुवात करायला उताविळ होते (मी सुद्धा)
पण त्यान्चात आणि माझ्यात अंतर स्पष्ट होते... एक छत्री!!!
मी तिथेच उभा पाउस कमी व्हायचि वाट पहात होतो... बस स्टोप वरुन गेट कढे येताना आधिच थोडा भिजलो होतो
मनात विचार आला, कदाचित हा ह्या वर्षाचा शेवटचा पाउस असेल्.. आता नौ महिने परत आभाळ मोकळे असणार !!
माझ्या आजु बाजु चे लोक अस्ला कहि विचार करत अस्तिल असे मल वाट्ले नही..
काही जण घड्याळा कडे आणि आभाळा कडे बघत होते.. अग्दि जसे टेनिस मॅच मधे लोक कोर्ट च्या ह्या साइड पासुन त्या साइड ला बघतात तसे..
कही लोग कोणि ओळखी ची व्यक्ति (ज्याचा कडे छत्री असेल अशी) येत आहे का म्हणुन गेट कडे व आभाळा कडे बघत होते (हे सुद्धा टेनिस सारखेच्)
दुसरे लोक आप्सात बोलत होते, पाउस किती जोरात पडतोय्, स्टोक मर्केट किती जोरात वाड्तोय्, वगैरे.
मी अजुन वाट पहात होतो पाउस कमि व्हायची!!
अचानक्, काही विचार न करता, माझे पाउल बाहेर पड्ले.. पाउस अजुन जोरात चालु होताच, पण आम्ही मजेत चाललोय SDF VII कडे..
मला बघुन कही दुसरे लोक पन बाहेर पड्ले.. त्याना वाटले असेल्..हा बाबा निघालाय तर पाउस कमी झाला असेल्. आपल्या स्वताः च्या डोळ्यांवर किती कमी विश्वास अस्तो लोकांचा!!! :)
भिजलो तर होतो, पण खुप मजा पण येत होती... SDF V च्या जवळ्, दुसरे कही लोक समोरुन येत होते...
एक्-मेकांना क्रोस करताना आम्ही सगळे हसलोच्!! ओळख नही, पण पाउसाच्या आनंदात घड्लेले कोन्नेक्शन ते...(मी ह्या वेळेला देवाकडे काय प्रार्थनाकरत होतो हे मला ओळखणार्याणा महित असेलच ;)
शेवटी SDF VII आले, चौथ्या माळ्यावर माझ्या ओफिसात पोहोचल्यावर आधी एक गरमा गरम चाहा घेतला, आणि कामाला लगलो!!
ग़ेट पासुन इथे पोहोचयला मला फक्त ५ मिनिटे लगलि अस्तिल्, पण अजुन्, एक्-दिड तासा नन्तर पण तो आनंद कायम आहेच !!
मनात विचार आला कि कोणाला तरि हे सगळे सांगावे, कारण "आनंद वाटल्याने बडता है" असे म्हणतात... तर हा घ्या मझा आनंद!!! :)
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment